Posts

Showing posts from March, 2018

सवंगडी...

कसा आहे रे हा? सुरुवातीला तर वेंधळाच वाटला, मग जरा doubtfull वाटला, मग जरा कुठे माणसातला वाटला. स्वतः एकदम टीप टॉप विथ टाय, एके दिवशी येऊन म्हणे- भावी CR सोबत एक फोटो तो हो जाये! मग जरा आसपासचा वाटला. नंतर जेव्हा भेटला... तर झटकाच दिला, थोडया वेळासाठी तर वायरमनच वाटला, Direct girl friend च घेऊन प्रकटला. नंतर आमचं बोलणं normal सुरु झालं, Hello! Hii... Byee!! Talk to you later पर्यंत आलं, मग एके दिवशी अचानक उमगला "तेरे जैसा यार कहा...", म्हणे मला माझा सवंगडी गवसला.

डायरी...

आज बैठे बैठे खयाल आया, चलो अपने आप को ढूंढे। कैसे और कहा ढूंढे? चलो डायरी लिखे। अब डायरी में क्या लिखे...? सोचने लगा दिल, दौड़ने लगा दिमाग, अंजान था रास्ता... गुमसुम सा, तिल तिल चल रहा गाड़ी का पहियाँ, धीरे-धीरे मिलने लगी अपनी गालियाँ, शुरुआत हुई सुबह से, सवेरे सवेरे सूझे खयाल से, सोचा था- ये करना है, वो भी करना है, सारा समय व्यस्त बनाना है। किंतू... आया दिन गुजर गया, शाम को बैठे डायरी लिखने, आधा समय तो सोचने में ही निकल गया। फिर लगा की हाथ कंगन को आरसी क्या और पढ़े-लिखे को फ़ारसी क्या... डायरी लिखना ना अपना धर्म, बस time पे ख़त्म करो निर्धारित कर्म।

‌आघात...

रोजच्या सारखाच उगवला दिनकर, रोजच्या सारखाच वाजला गजर, रोजच्या सारखे नव्हते मात्र कॉलेज, साडेदहाची रोजची वेळ... आज मात्र होते साडेआठचे कॉलेज. घाई गडबडीत सर्व आवरून, निघाले आनंदाने घरातून, कॉलेजच्या गेटमध्ये प्रवेश घेतला, वेळेवर पोहोचल्याचा सुस्कारा सोडला. वर्गात जाण्याच्या मार्गावर होते, समोरून येत होत्या दोन सखी, मी होते आनंदी, हसतमुखी, त्या मात्र दिसत होत्या गंभीर-दुःखी. मी थांबले जवळ जाऊनी, त्या पण आल्या जवळी, पाहिल्या तीन शब्दांनी त्यांच्या जनु बंद पडले हृदय... ते शब्द होते- माझ्या जिवलग मैत्रीणीचे, माझ्या सखी-सोबतीचे, वडील वारले... चुकला हृदयाचा ठोका, श्वास जणू थांबला, धक्का असला बसला, डोळ्यात अश्रूही न आला, जणु शरीरावरच माझ्या आघात झाला...