सवंगडी...
कसा आहे रे हा?
सुरुवातीला तर वेंधळाच वाटला,
मग जरा doubtfull वाटला,
मग जरा कुठे माणसातला वाटला.
स्वतः एकदम टीप टॉप विथ टाय,
एके दिवशी येऊन म्हणे-
भावी CR सोबत एक फोटो तो हो जाये!
मग जरा आसपासचा वाटला.
नंतर जेव्हा भेटला...
तर झटकाच दिला,
थोडया वेळासाठी तर
वायरमनच वाटला,
Direct girl friend च घेऊन प्रकटला.
नंतर आमचं बोलणं normal सुरु झालं,
Hello! Hii... Byee!!
Talk to you later पर्यंत आलं,
मग एके दिवशी अचानक उमगला
"तेरे जैसा यार कहा...", म्हणे
मला माझा सवंगडी गवसला.
सुरुवातीला तर वेंधळाच वाटला,
मग जरा doubtfull वाटला,
मग जरा कुठे माणसातला वाटला.
स्वतः एकदम टीप टॉप विथ टाय,
एके दिवशी येऊन म्हणे-
भावी CR सोबत एक फोटो तो हो जाये!
मग जरा आसपासचा वाटला.
नंतर जेव्हा भेटला...
तर झटकाच दिला,
थोडया वेळासाठी तर
वायरमनच वाटला,
Direct girl friend च घेऊन प्रकटला.
नंतर आमचं बोलणं normal सुरु झालं,
Hello! Hii... Byee!!
Talk to you later पर्यंत आलं,
मग एके दिवशी अचानक उमगला
"तेरे जैसा यार कहा...", म्हणे
मला माझा सवंगडी गवसला.
Comments
Post a Comment